Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!

Khamkyanews.com

सामान्यांचा आवाज आता सर्वदूर

Khamkyanews.com

सामान्यांचा आवाज आता सर्वदूर

  • Home
  • Home
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/

Khamkyanews.com

सामान्यांचा आवाज आता सर्वदूर

Khamkyanews.com

सामान्यांचा आवाज आता सर्वदूर

  • Home
  • Home
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/

सामान्यांच्या आवाज सर्व दूर पोहचवणारा

  • खमक्या न्यूज
  • सामाजिक
  • क्राइम
  • विशेष वृत्त
  • Privacy Polycy

  • Facebook
  • Instagram
  • LinkedIn
  • WhatsApp
  • YouTube
  • X
  • धंगेकरांनी ठोकला जाधवांच्या विरोधात शड्डू…

    वेळ प्रत्येकावर येते म्हणत पुढारीकडून होणाऱ्या गळचेपीचे वाभाडे.. पुणे कसबा विधानसभा मतदारसंघ : खमक्या वृत्तसेवा पुणे पदवीधर मतदारसंघाच्या आखाड्यात भाजपने ‘दैनिक पुढारी’चे चेअरमन संपादक डॉ. योगेश जाधव यांच्या पत्नी आणि मुख्य संपादक प्रतापसिंह जाधव यांच्या स्नुषा सौ. स्मिता जाधव यांना उतरवल्यानंतर माजी आमदार “धंगेकर” यांनी “पांडू”च्या दलालीचे कारनामे सांगत वसुलीच्या कुंडलीची पोस्ट व्हायरल करीत जाधव…

    October 20, 2026
  • पुणे पदवीधर मतदारसंघात हर्षदा देशमुख यांना जेन झींचा निर्णायक पाठींबा !

    भाजपाने निष्ठावंतांना निवडणुकीतून डावल्यामुळे कार्यकर्त्यात प्रचंड नाराजी, प्रचार करण्यास नकार? पुणे : खमक्या वृत्तसेवा पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाच्या 2026 मधील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तरुण पिढीची, विशेषतः जेन झींची (Gen Z) भूमिका निर्णायक ठरत आहे. या पिढीचा मतदानातील कल हर्षदा देशमुख यांच्याकडे दिसत आहे. त्याचबरोबर भाजपाने निष्ठावंतांना डावलून, दुसऱ्यालाच मैदानात उतरवल्यामुळे कार्यकर्त्यात प्रचंड नाराजीचा सूर…

    October 20, 2026
  • पुणे पदवीधर मतदार संघात राष्ट्रवादीच्या उमेदवार हर्षदा देशमुख जाधव यांचा बोलबाला !

    पैसे घेऊन कधी पुरस्कार दिला नाही आणि पैसे देऊन कधी पुरस्कार घेतला नाही, कोणताही निधी, मदत हडप केला नसल्याची चर्चा ! पुणे : खमक्या वृत्तसेवा : पुणे पदवीधर मतदार संघात सोशल मीडिया आणि ग्राउंड पातळीवरील पदवीधर युवक, तरुणांचा कल पाहता ही निवडणूक एकतर्फी होण्याची शक्यता बळावली आहे. हर्षदा देशमुख जाधव यांनी तळागाळातील पदवीधरांसाठी केलेल्या कार्याचे…

    October 18, 2026
  • आंधळ दळतयं अन् कुत्रं पिट खातयं, श्वान आण्ण्या, ज्याव्या, म्हैशाने पुरता लुटले !

    October 10, 2026
  • सभासद हो, तुम कारखाना लुटला जात आहे, आपले कधी डोळे उघडणार !

    September 23, 2026
  • सगळे आयुष्य दुसऱ्याचे संसार उध्वस्त करण्यात घालवलेल्या “श्वान”आण्ण्या”चा पारा उतरला !

    खंडणीखोर, “महाप्रतापी” व्यक्तीमत्वाने, बॅटरी उद्योजकाला 5 ला तर “आण्ण्या”ने 3.75 ला लुटले

    September 21, 2026
  • त्या कारखान्यात “भगवा”धारीला धारा दिला जात नाही, “सारे” मिळून धडा शिकवण्याची गरज !

    September 20, 2026
  • मोलॅसिस ; दरोडा टाकण्यासाठी “चिफ केमिस्ट” यांच्या सहीचा पुरेपूर वापर !मी नाही त्यातला, आडना लावा आतला !, “पांढऱ्या” कपड्यातील काळे बोके !

    मोलॅसिस ; दरोडा टाकण्यासाठी “चिफ केमिस्ट” यांच्या सहीचा पुरेपूर वापर ! मी नाही त्यातला, आडना लावा आतला !, “पांढऱ्या” कपड्यातील काळे बोके !

    September 19, 2026
  • “त्या” कारखान्यातील दरोडेखोरीच्या धंद्याबद्दल सभासदांच्यात तिव्र संताप !

    परराज्यातील अंध सभासद, कामचुकार कामगारांच्या लाळघोटे विश्वासाचा फायदा त्या पाच मंडळींनी उचलला कोल्हापूर : खमक्या वृत्तसेवा “त्या” कारखान्यातील गैरप्रकार, अनियमितता, बेकायदेशीर कामकाज, गले लठ्ठ भ्रष्टाचार, विना टेंडर, बेकायदा मोलॅसिसची विक्री अशा गैरप्रकाराविरुद्ध महाराष्ट्रातील सभासदांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. काही परराज्यातील अंध सभासद आणि, पुढे पुढे करणारे कामचुकार कामगार यांच्या लाळघोटे विश्वासाचा फायदा घेवून…

    September 13, 2026
  • September 10, 2026
  • मी नाही त्यातला, आडना लावा आतला !, “पांढऱ्या” कपड्यातील काळे बोके !

    September 10, 2026
  • मोलॅसिस ;दरोडा टाकण्यासाठी चिफ केमिस्ट यांच्या सहीचा वापर !

    September 10, 2026
  • शर्टापेक्षा बटनाचे वजन भारी

    September 9, 2026
  • धर्मादाय आयुक्त कार्यालयाचीही दिशाभूल

    September 9, 2026
  • असत्यावर सत्याचा विजय, आ. यड्रावकरांची निर्णायक मध्यस्ती आणि कॅडबरीचा गोडवा

    September 9, 2026
  • कच्ची आणि पक्की पावतीवरील हिशोबाचा ताळेबंद होणं आवश्यक

    September 9, 2026
  • पूरग्रस्तांना सहाय्य करण्याचा दिखावा कशासाठी ?

    September 9, 2026
  • पूरग्रस्तांच्या निधीतून रुग्णवाहिकेची बेकायदा खरेदी !

    September 9, 2026
  • संगनमताने मोलॅसिस पळवले?

    September 9, 2026
  • संगनमताने मोलॅसिस पळवले?

    September 9, 2026
  • विना टेंडर मोलॅसिसची विक्री करुन आलेले कोट्यावधी रु. कुठे गेले?

    September 9, 2026
  • चांगले व कायदेशीर काम करता येत नसेल तर, ठेका कशासाठी घेतला

    September 9, 2026
  • साहेबांचा निरोप काहीही असो, पण बदनामी झाकू शकत नाही

    September 9, 2026
  • दै. पुढारीचा पत्रकार म्हणून जमीर पठानचा व्यवसाय, धंदा नोंद नाही ?

    September 9, 2026
  • “सोयाबीन”मधील “प्रोटीन” खाऊन ताकद वाढत नाही !

    September 9, 2026
  • जाता जाता राजेंद्र पाटील यड्रावकर आणि गणपतराव पाटील यांचा पराभव करू शकतो ; शंकर कुंभार

    September 9, 2026
  • October 2026
  • September 2026

Recent Posts

  • धंगेकरांनी ठोकला जाधवांच्या विरोधात शड्डू…
  • पुणे पदवीधर मतदारसंघात हर्षदा देशमुख यांना जेन झींचा निर्णायक पाठींबा !
  • पुणे पदवीधर मतदार संघात राष्ट्रवादीच्या उमेदवार हर्षदा देशमुख जाधव यांचा बोलबाला !
  • आंधळ दळतयं अन् कुत्रं पिट खातयं, श्वान आण्ण्या, ज्याव्या, म्हैशाने पुरता लुटले !
  • सभासद हो, तुम कारखाना लुटला जात आहे, आपले कधी डोळे उघडणार !

Recent Comments

No comments to show.

Archives

  • October 2026
  • September 2026

Categories

  • Privacy Polycy
  • क्राइम
  • विशेष वृत्त
  • सामाजिक

वाचकहो, आपल्या परिसरातील कोणतीही समस्या आमच्या निदर्शनास आणून द्या. अवैध व्यवसाय, भ्रष्टाचाराची प्रकरणे आम्हाला कळवा. याबाबत खमक्यातून निश्चित वाचा फोडण्यात येईल. संपर्क करा अगर व्हॉट्सअँप वर मेसेज पाठवा.

Copyright 2026 — Khamkyanews.com. All rights reserved. Blogsy WordPress Theme

Website security powered by MilesWeb