“त्या” कारखान्यातील दरोडेखोरीच्या धंद्याबद्दल सभासदांच्यात तिव्र संताप !
परराज्यातील अंध सभासद, कामचुकार कामगारांच्या लाळघोटे विश्वासाचा फायदा त्या पाच मंडळींनी उचलला कोल्हापूर : खमक्या वृत्तसेवा “त्या” कारखान्यातील गैरप्रकार, अनियमितता, बेकायदेशीर कामकाज, गले लठ्ठ भ्रष्टाचार, विना टेंडर, बेकायदा मोलॅसिसची विक्री…